संत परम परा वाणी

शिवस्तुती

शिव, संत परम परा वाणी

॥ ॐ ॥  कैलासराणा शिव चंद्रमौळी ।फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥ रवीन्दुदानावल पूर्ण भाळी ।स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी ।तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥ जटा विभूती उटी चंदनाची ।कपालमाला प्रीत गौतमीची ।पंचानना विश्वनिवांतकारी ।तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥ वैराग्ययोगी शिव शूलपाणी ।सदा समाधी निजबोधवाणी ।उमानिवासा […]

शिवस्तुती Read More »

पसायदान 

संत परम परा वाणी

॥ ॐ ॥  आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१|| जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२|| दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३|| वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४|| चला

पसायदान  Read More »